घरगुती कामगार बैठक :घरगुती कामगार महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचत गट तयार करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला, दि.30: घरगुती कामगार महिला यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमं), कामगार कल्याण विभाग तसेच सामाजिक- स्वयंसेवी संस्थांच्या ...
Read moreDetails