शेतकऱ्यांच्या पिक विमा भरण्याच्या सुविधेसाठी सर्व CSC सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र दि.31 जुलै पर्यंत 24 तास सुरु ठेवण्याचे आदेश
अकोला,दि.26- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा केले जात आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर लागू ...
Read moreDetails