अकोला : 231 पॉझिटीव्ह, 274 डिस्चार्ज, सात मृत्यू
अकोला दि.19- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1087 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 856 अहवाल निगेटीव्ह तर 231 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 274 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सात जणांचा उपचारा ...
Read moreDetails