अकोला जिल्ह्यात कोरोनाने आणखी नऊ मृत्यू, 195 पॉझिटीव्ह, 430 डिस्चार्ज
अकोला : दि.28 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1829 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1624 अहवाल निगेटीव्ह तर 195 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 430 जणांना डिस्चार्ज देण्यात ...
Read moreDetails