बुलडाण्यात चार नवे करोनाबाधित; एक ग्रामीण भागातील रहिवाशी, एकूण संख्या ९
बुलडाणा: दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमधून बुलडाण्यात आलेल्या चौघाचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. जिल्ह्यातील करोना ...
Read moreDetails