स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन
अकोला- नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी घटित केलेल्या समार्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. ...
Read moreDetails