Akola Corona Cases: 24 पॉझिटीव्ह, 137 डिस्चार्ज
अकोला- आज दि.23 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 851 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 827 अहवाल निगेटीव्ह तर 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 137 जणांना डिस्चार्ज देण्यात ...
Read moreDetails