सविस्तर; १७२ अहवाल प्राप्तः सात पॉझिटीव्ह, १६५निगेटीव्ह; एका महिलेचा मृत्यू
अकोला,दि.१०- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६५ अहवाल निगेटीव्ह तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ...
Read moreDetails