कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरूच;चौघांचा मृत्यू,340 पॉझिटिव्ह, 300 डिस्चार्ज
अकोला - आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1704 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1364 अहवाल निगेटीव्ह तर 340 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 300 जणांना डिस्चार्ज देण्यात ...
Read moreDetails