कापूस खरेदी केंद्रावर कमाल वाहन संख्या मर्यादा हटवली-सीसीआयचे निर्देश
अकोला, दि.१९- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन कालावधीत सीसीआयच्या कापूसखरेदी केंद्रांवर खरेदी करण्यासाठी एका बाजारसमिती केंद्रावर ३० ते ४० शेतकऱ्यांनाच टोकन ...
Read moreDetails