सार्वजनिक वितरण व्यवस्था; माहे सप्टेंबरचे धान्य वाटप परिमाण
अकोला - जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून माहे सप्टेंबर २०२० करिता लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे निश्चित करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे- अक्र धान्याचा प्रकार वाटप परिमाण धान्य वाटपाचे किरकोळ दर 1 प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु 1.00 किलो प्रति व्यक्ती दर रु. 2/- प्रति किलो 2 प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ 2.00 किलो प्रति व्यक्ती ...
Read more