संत गाडगेबाबा आपातकालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांच्या अथक प्रयत्नाला यश,पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह शोधला
मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- 24 जुलै सकाळी .9:30 वाजताच्या दरम्यान एंण्डली ता.मुर्तीजापुर जिल्हा अकोला येथील दादाराव वानखडे अंदाजे वय 60 वर्षे ...
Read moreDetails