महाडीबीटी पोर्टल योजना ‘अर्ज एक,योजना अनेक’; अर्ज करण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अकोला - कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, ...
Read moreDetails