पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा :दि.९ ऑगस्ट ऐवजी दि.१२ ऑगस्ट रोजी
अकोला- महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) ही सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ...
Read moreDetails