पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला, दि.१४: कोवीडबाधीत रुग्ण हा मनाने खचलेला असतो. त्या रुग्णाला उत्तम उपचार देतांनाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ...
Read moreDetails