राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 3 : गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. ...
Read moreDetails