संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक-2020 बीज उत्पादनापासून मार्केटींगपर्यंतचा सुस्पष्ट आणि कालबद्ध संशोधन आराखडा कृषि विद्यापीठांनी शासनाकडे सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अकोला,दि. 27 (जिमाका)- शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थितरता संपवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा ...
Read moreDetails