नांदखेड ते चोहट्टा बाजार रोडवर बंगाली काट्याचे आवरण,सा.बा.विभागाचे दुर्लक्ष…..
अकोट(देवानंद खिरकर)-नांदखेड ते चोहट्टा बाजार रोडवर बंगाली काट्या खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.या बंगाली काट्यामुळे समोरुन येणार्या,जाणार्या टू व्हीलर गाड्या,फोरव्हीलर ...
Read moreDetails