पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी फळपिक विमाचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला - मृग बहार 2021 मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना राज्यातील 26 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने फळपिक विमा योजनेचा ...
Read moreDetails