खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषि विभागाचे आवाहन
अकोला,दि.24- अकोला जिल्ह्यत प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढील तीन आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2020-21, 2021-22 व 2022-23 वर्षांचा समावेश आहे. ...
Read moreDetails