तळेगाव खुर्द येथील १९ वर्षीय तरुणीचे आत्महत्या प्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशन ठाणेदार लवंगडे व इतर पोलिसांना सह आरोपी करून अटक करा अन्यथा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार – राजेंद्र पातोडे
अकोट (प्रतिनिधी)- तळेगाव खुर्द येथील १९ वर्षीय तरुणीचे आत्महत्या प्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशन ठाणेदार आशिष लवंगडे व इतर पोलिसांना सह ...
Read moreDetails