अवैध देशी विदेशी दारूची विक्री विरूद्ध दहिहंडा पोलीसांची धडक कारवाई,२१हजाराचा मुद्देमाल जप्त,एकाला अटक
दहीहंडा (कुशल भगत)- जिल्ह्यात तीन दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर झाल्यानतंर लाॅकडाऊनचा गैरफायदा घेवुनअवैधरीत्या देशी दारूची विक्री करणारा विरूद्ध दहिहंडा पोलीस स्टेशनचे ...
Read moreDetails