तेल्हारा बसस्थानक टाकीतील दूषित पाण्यासंदर्भात युवासेना आक्रमक, बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण
तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा येथील बसस्थानाकावरील पिण्याच्या पाण्याची टाकी मधून गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पिण्याचे पाणी येत असल्याबाबत समस्या काही ...
Read moreDetails