दक्षता जनजागृती सप्ताह नितीमुल्यांच्या संवर्धनातून जोपासू पारदर्शकता- जिल्हाधिकारी पापळकर
अकोला,दि. 27(जिमाका)- व्यक्तिगत आचरणात उच्च नितीमुल्यांचे संवर्धन करुन आपण आपल्या दैनंदिन कामकाजात सेवाभाव व पारदर्शकता जोपासून भ्रष्टाचारमुक्त समाज घडवू या, ...
Read moreDetails