अकोला ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१ जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
अकोला - जिल्ह्यात 532 ग्रामपंचायतींपैकी 225 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दि. 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ...
Read moreDetails