उगवा येथील आदिवासी मजूर परतले आपल्या गावी २१ जणांच्या प्रवासाची प्रकल्प कार्यालयाने केली व्यवस्था
अकोला, दि.१८- लॉकडाऊन कालावधीत २१ स्थलांतरीत आदिवासी मजुरांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या मदत कक्षामार्फत आपल्या गावी परत पाठविण्यात आले. प्रकल्प ...
Read moreDetails