ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करा,अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची मागणी……
अकोट (देवानंद खिरकर)- मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार राज्यपाल यांनी 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मधे अधिकारी प्रशासक ...
Read moreDetails