Tag: अकोला

कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व समाज मेळावा १४ जुलै रोजी अकोल्यात

अकोला (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोला च्या वतीने अकोला जिल्ह्यातील कुणबी समाजातील ...

Read moreDetails

जय गजानन कोचिंग क्लासेस च्या ४ विद्यार्त्यांची पहिल्याच वर्षी गव्हरमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ला निवड

बाळापूर (शाम बहुरूपे) :  दि.12 जय गजानन कोचिंग क्लास च्या विद्यार्त्यांची भरारी वैष्णवी रुद्रकार, शर्वरी कुटे, विशाल हिरळकर, या विध्यार्त्यांची ...

Read moreDetails

बोर्ड़ीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त शाळेवर मुख्याध्यापकच नसल्याने मुख्याध्यापक द्या गावकऱ्यांची मागणी

अकोट (देवानंद खिरकर ) : अकोट तालुक्यातील बोर्डी येथिल जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त झाला आहे. त्यामूळे या शाळेची पटसख्या ...

Read moreDetails

आषाढी एकादशी : विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

अकोला : पंढरपूर - पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक ...

Read moreDetails

अकोला : शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

अकोला : पातूर तालुक्यातील पाडसिंगी गावात 50 वर्षीय शेतकऱ्याने भावाच्या घरात आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शांताराम चिंकाजी गवई ...

Read moreDetails

एक झाड़ एक शेतकरी समितीचा उपक्रम ; जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या वाढदिवसानिमीत्त अकोला येथे वृक्षारोपण

अकोला (प्रतिनिधी) : दि ०९ ०७ २०१९ रोजी एक झाड़ एक शेतकरी समिती तर्फे लग्नात व गाव गावात झाडे लावण्याचा ...

Read moreDetails

सरकारातील संमधीत मंत्र्यांशी GM बियाण्यांवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा

अकोला (प्रतिनिधी) : शेतकरी संघटना भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान साठी सत्याग्रह करत आहे. या पाश्वभूमी वर संघटनेच्या ...

Read moreDetails

लोकजागर मंचच्या वतीने मनब्दा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भांबेरी (योगेश नायकवाडे): सामाजिक बांधीलकी जोपासत लोकजागर मंच नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. हीच परंपरा कायम ठेवत लोकजागर मंच ...

Read moreDetails

बुलढाण्याची सुपर आजी निघाली भारत भ्रमंतीला, कोण ही आजी वाचा सविस्तर

अकोला (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने ...

Read moreDetails

अकोट अंजनगाव रस्त्याच्या समस्याबाबत प्रहारचे धरणे आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत

अकोट (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे उर्दू हायस्कुल ते खाई नदी पर्यंत रस्त्याचे काम मागील 2 वर्षा पासुन सुरू ...

Read moreDetails
Page 42 of 49 1 41 42 43 49

हेही वाचा

No Content Available