‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ :सर्व यंत्रणांनी समन्वयाने अभियान राबवावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा ; जिल्हाभरात ५ लाख ७० हजार ९४९ बालकांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन
अकोला,दि. ८:- ‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ अभियानास गुरुवार दि.९ पासून सुरुवात होत आहेत. या अभियानात ० ते १८ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य...
Read moreDetails