आजही दिलासाः आजअखेर फेरतपासणीत १२ पैकी ११ निगेटीव्ह, एक पॉझिटीव्ह आजच्या २१ अहवालांपैकी २०; तर आजअखेर २९१ निगेटीव्ह
अकोला,दि.१७- जिल्हावासीयांसाठी आजचा दिवसही दिलासा देणारा ठरला. आज एकूण २१ अहवाल प्राप्त झाले त्यातील २० अहवाल निगेटीव्ह आले. त्यात फेरतपासणीचे सहा...
Read moreDetails
















