राज्यात आर्थिक आणिबाणी लागू करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठासह पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून निर्बंध लादताना आगामी सहा महिन्याचे नियोजन देखील जाहीर करावे – वंचित बहुजन आघाडी.
केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोनाचं संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात आर्थिक आणिबाणी लागू केली असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत...
Read moreDetails