अरे बापरे ..दारू घेण्यासाठी आता टोकनसह मद्यप्रेमींना भरावा लागणार फॉर्म,नाव..मोबाईल नंबर.. सह मद्य कोणते हवे लिहून द्यावे लागणार …
मुंबई : राज्यात कालपासून मद्यांची दुकाने सुरू करण्यात आली आहेत.मात्र ग्राहकांनी पहिल्या दिवसापासून सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ फासून दारू विक्रीच्या दुकानांसमोर...
Read moreDetails