मुर्तिजापुर येथे सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी; सोमवार (दि.११) पासुन नोंदणी तर मंगळवार (दि.१२) पासुन प्रत्यक्ष खरेदी
अकोला, दि.९- भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) चे कापूस खरेदी केंद्र हे मुर्तिजापुर येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यास...
Read moreDetails