अकोल्यात कोरोनाबधित आकडा तिनशे पार,कोरोनाने गाठला अकोट तालुका,एकुण आकडा ३०८
अकोला: दि.२० मे आज बुधवार दि.२० मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार, प्राप्त अहवाल-२४७ पॉझिटीव्ह-२९ निगेटीव्ह-२१८ अतिरिक्त माहिती आज सायंकाळी...
Read moreDetails
















