बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता
अकोला,दि.31 :- एक व्यक्ती अचानक बार्शीटाकळी रेल्वेस्थानकावर जखमी अवस्थेत आढळतो. तो बेवारस म्हणूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे पोलिसांमार्फत दाखल होतो....
Read moreDetails