पारस येथील बाबुजी महाराज संस्थान दुर्घटना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली जखमींची चौकशी
अकोला,दि.10 :- बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत....
Read moreDetails