महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित
अकोला,दि.1 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील 734 खातेदांराचे आधारप्रमाणीकरण प्रलंबित आहे. या खातेधारकांनी सोमवार दि. 5 जून पर्यंत आधार प्रमाणीकरण...
Read moreDetails
















