गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सापडलेल्या बिबट्याच्या पिलांची दूध पाजून संगोपन मात्र आई न आल्याने अखेर चारही पिल्ले प्राणी संग्रालयाला हस्तांतरित
अकोला(प्रतिनिधी)- येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे पास्टूल येथे गेल्या १५ दिवसांपुर्वी सापडलेली बिबट्याची चार बछडी आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरीत...
Read moreDetails
















