महिला सुरक्षेचे ‘अबोली’पर्वः ऑटोरिक्षा नोंदणीसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात
अकोला,दि.१७- महिला सुरक्षिततेसाठी अकोला जिल्ह्यात नवीन महिला मोटार कॅब (ऑटोरिक्षा) परवान्यांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली असून महिला परवानाधारकांच्या मालकीच्या ऑटोरिक्षा...
Read moreDetails
















