तालुकास्तरावर रॅपिड टेस्टव्दारे संशयित कोविड रुग्णाची तपासणी करावी वेब व्हिसीव्दारे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
अकोला,दि.15- जिल्हयात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरावर संशयित कोविड-19 रुग्णांची तपासणी करण्याबाबत वेब व्हिसीव्दारे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना रॅपिड टेस्ट करण्याबाबतचे...
Read moreDetails