496 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 30 डिस्चार्ज, एक मयत
अकोला,दि.27-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 496 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 461 अहवाल निगेटीव्ह तर 35 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण...
Read moreDetails
















