शासकीय तंत्र माध्यमिक शाळेत प्रवेश सुरु
अकोला,दि.24- इयत्ता 10 वी उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, अकोला येथे शैक्षणीक वर्ष 2020-2021 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. वर्ग 11 वी (बायफोकल) सायन्स पीसीएम...
Read moreDetails