बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांच्या तपासणीचे नियोजन करा-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
अकोला,दि.३०- कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन कालावधीत अन्यत्र अडकलेल्या लोकांना आता त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत दिशानिर्देश आले आहेत. तथापि, हे लोक ...