शहर वाहतूक शाखेकडून नो मास्क नो सवारी, ह्या मोहिमे अंतर्गत कारवाई,पोस्टर लावणे व मास्क वाटपाची धडक मोहीम एकाच वेळेस सुरू
अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या शासनाच्या मोहिमे अंतर्गत पोलिस अधीक्षक जी...
Read moreDetails
















