शासकीय कार्यालयांच्या कोषागारातील कामांसाठी ‘गेट पास मोड्युल’ जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या हस्ते संदेशवाहकांना पासचे वितरण
अकोला,दि.10 : कोषागारांतील कामे अधिक पारदर्शक व जलद होण्यासाठी कोषागार संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय कोषागारांसाठी ‘गेट पास मोड्युल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे....
Read moreDetails