Thursday, April 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वाडेगांव येथे १०० टक्के कडकडीत बंद

वाडेगाव(डॉ चांद शेख) - केंद्र सरकारच्या जाचक कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी...

Read moreDetails

९ डिसेंबर राेजी अकाेल्यात जमणार एक लाख वारकरी;मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदाेलन

अकोला: किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू रितसर परवानगी देण्यात यावी यामागणी करिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व...

Read moreDetails

अमरावती : आयटीआय उत्तीर्णांसाठी 9 डिसेंबरला रोजगार मेळावा

अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती व्दारा मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र यांच्यामार्फत येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एन.एस. हॉलमध्ये...

Read moreDetails

भारत बंद मध्ये शेतकरी संघटना सहभागी नाही- अनिल घनवट

दिल्ली मध्ये सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला होणार्‍या भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही. नविन कायदे...

Read moreDetails

शहर वाहतूक शाखेची ऑटो चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू, पहिल्याच दिवशी जवळपास ४० ऑटो ट्राफिक ऑफिसमध्ये जमा

अकोला - अकोला शहरात जवळपास सर्व प्रमुख मार्गावर रस्त्यांची विकास कामे सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करतांना वाहतूक कर्मचाऱ्यांची धावपळ होते,...

Read moreDetails

अकोट अकोला मार्गासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

अकोट(देवानंद खिरकर) - अकोट अकोला मार्गावरील खराब रस्त्यामुळे या मार्गावर मोठमोठे अपघात होत आहेत अपघात टाळण्यासाठी तसेच नितीन गडकरी यांना...

Read moreDetails

बामसेफ व मूलनिवासी संघाकडून संकल्प दिन साजरा

तेल्हारा (किशोर डांबरे) -तेल्हारा येथे बामसेफ व मूलनिवासी संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करून संकल्प दिन साजरा...

Read moreDetails

१२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन

अकोला : - राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार २०२० सालचे...

Read moreDetails

नवीन कृषी कायद्याविरोधात उद्या भारत बंदची हाक : फक्त विशेष सेवा सुरू राहणार

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत...

Read moreDetails

महात्मा फुले ब्रिगेड अकोला जिल्हा संघटक पदी रोशन भाऊ बोंबटकार यांची निवड

तेल्हारा (योगेश नायकवाडे) :-  तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील युवा कार्यकर्ते रोशन बोंबटकार यांची महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या अकोला...

Read moreDetails
Page 634 of 1310 1 633 634 635 1,310

Recommended

Most Popular