शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अकोला जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे...
Read moreDetails
















