अकोला जिल्हयाच्या प्रकल्पातील पिण्याच्या पाणी आरक्षणाच्या मागणीस मान्यता शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
अकोला,दि. 26- जिल्हयातील प्रकल्पातील पाणी आरक्षणा संदर्भात ज्या ज्या यंत्रणांनी सन 2018-19 करीता आरक्षित करावयाच्या पिण्याच्या पाणी साठयाबाबत मागणी केली होती, ...