कोरोना अपडेट – ७९१ अहवाल प्राप्त, २३९ पॉझिटीव्ह, २५७ डिस्चार्ज, सात मृत्यू
अकोला,दि.१५- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ७९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५५२ अहवाल निगेटीव्ह तर...
Read moreDetails
















