Wednesday, May 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

शासकीय निधीची अवैध उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा,सुभाष बोचरे यांची तक्रार.

पातूर शहरातील महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सह काही कर्मचाऱ्यांनी संगणमत करून शासकीय निधीची अवैध उचल केली असल्याचा...

Read moreDetails

IPL 2021: पंजाब विरुद्धच्या सामन्यातील हिरो दीपक चहरनंला  मिळाला होता न खेळण्याचा सल्ला!

मुंबई : चेन्नई सुुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) पंजाब किंग्स  (Punjab Kings) विरुद्धच्या मॅचमध्ये आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोत्तम...

Read moreDetails

कोरोनामुळे विविध राज्यातील ट्रेन्स होणार बंद? रेल्वेने दिली ही माहिती

नवी दिल्ली: रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुनित शर्मा (Railway Board Chairman Suneet Sharma) यांनी शुक्रवारी अशी माहित दिली आहे की, आतापर्यंत...

Read moreDetails

जमीन किती सुपीक, सांगणार अंडरवेअर

स्वित्झर्लंड मध्ये सध्या जमिनीचा कस ठरविण्यासाठी एक नवा प्रयोग केला जात आहे. आजपर्यंत मातीचा कस किंवा सुपीकपणा ठरविण्यासाठी शेतात जागेवरच...

Read moreDetails

‘ब्रेक द चेन’अंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना मोफत; शिवभोजन केंद्रांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

मुंबई  : ‘ब्रेक द चेन’ची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे. या कालावधीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या...

Read moreDetails

एसीबीच्या जाळ्यात सापडले अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास पाच हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक...

Read moreDetails

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 16 : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष 2020-21 या शैक्षणिक...

Read moreDetails

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

अकोला दि. १६- राज्य  टास्क फोर्स कडून प्राप्त कोविड १९ च्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतींबाबत सुधारित निर्देशांबाबत काल दि. १६ जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या...

Read moreDetails

अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

अमरावती: कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत...

Read moreDetails

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: सोमवार दि.१९ पासून ऑनलाईन

अकोला - जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला. या कार्यालया मार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार...

Read moreDetails
Page 533 of 1310 1 532 533 534 1,310

Recommended

Most Popular